PM Kisan e-KYC: पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित 12.53 कोटी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता या शेतकऱ्यांना eKYC करण्यासाठी 31 मे पर्यंत वेळ देण्यात आला आहे, तर पूर्वी eKYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 मार्च होती. यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. जे वेळेवर eKYC करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा दोन हजार रुपयांचा शेवटचा हप्ता थांबू शकतो.
कृषी विभागाच्या माहितीनुसार आता ई-केवायसी 31 मे 2022 पर्यंत पूर्ण करता येईल. त्यामुळे तुमचा हफ्ता थांबू द्यायचा नसेल तर तत्काळ e-KYC करता येईल.
संपर्क:- मोहित कॉम्प्यूटरर्स चुरणी ( फोन ओर व्हाटसएप सेवा उपलब्ध)
मो.न:- ७४९८७९५६६७
९४२१३९९९३८
No comments:
Post a Comment