farm producer organisation: भारत के विकास में किसानों का महत्वपूर्ण स्थान है। कोरोना संकट में भी किसानों ने अर्थव्यवस्था को मजबूती प्रदान की है। किसानों की मेहनत का नतीजा है कि आज दूसरे देशों में अनाज, फसल और सब्जियां निर्यात की जा रही है। खेती-किसानी के क्षेत्र में उभरने वाली इस सफलता का श्रेय किसान उत्पादक संगठन (farm producer organisation) को भी जाता है।
Mohit Computer's Churni
मोहित कंप्यूटरर्स व स्व.आशा बहुद्देश्यीय संस्था चुरणी यांच्या उपक्रम
Friday, December 16, 2022
किसान उत्पादक संगठन
Thursday, September 1, 2022
Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीपूर्वी ‘या’ जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना ३५. ३१ कोटींचा निधी होणारं वाटप.
याच नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) मदतीचे वाटप देखील करण्यात आले होते. मात्र या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत नुकसानग्रस्त (Crop Insurance)
जळगाव जिल्हा होता. आता या जिल्ह्याला मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजना
Wednesday, August 31, 2022
*सौर कृषीवाहिनी योजना*
☝अक्षय ऊर्जा विकसित आणि देखभाल☝
महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2022:- जलवायु व पर्यावरण में होते हुए लगातार बदलाव के कारण किसानों को आपने फसलों को उगाने में काफी समस्या का सामना करना पड़ता है। अक्सर यह भी देखा गया है कि पानी की कमी की वजह से किसान अपनी फसल में गुणवत्ता नहीं ला पाते हैं। इसका सबसे बड़ा कारण है यह होता है कि उनके पास सिंचाई हेतु पर्याप्त संसाधन उपलब्ध नहीं होते हैं। इसके अलावा भी कई प्रयोजनों के लिए किसानों को बिजली की आवश्यकता होती है। है किसानों की आर्थिक स्थिति सही ना होने की वजह से वे बिजली के इस खर्च को वहन नहीं कर पाते हैं।
महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री जी ने किसानों की समस्या को देखा तथा इसके समाधान के लिए एक नई योजना पटल पर ले कर आई है। इस योजना का नाम महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2022 है। अपने आज के 8 किलो के माध्यम से हम आपको इसलिए वरना के बारे में विस्तार पूर्वक जानकारी प्रदान कर रहे हैं। अपने इस पेज में हम आपको आवेदन प्रक्रिया के साथ साथ आवश्यक दस्तावेज तथा तथा संबंधित नियमों के बारे में भी जानकारी देंगे।
MOHIT COMPUTER`S
NEAR A.D.C.C BANK CHURNI
PHONE NO:- 7498795667
Website:- https://mohitcompiterschurni.blogspot.com/
Saturday, August 27, 2022
PM Kisan : शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार 12 वा हप्ता, कसा ते जाणून घ्या सविस्तर…
एग्रीकल्चर: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत, केंद्र सरकार पात्र आलेल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी 6,0000 रुपयांचे उत्पन्न समर्थन दिले जाते. ही रक्कम पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये २०००रु. दिली जाते.
पीएम किसान योजना
- PM KISAN योजनेच्या च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- होमपेज वरती ‘फार्मर्स कॉर्नर’ (Farmars Cornra) हा पर्याय शोधा.
- आता लाभार्थी स्थिती (Beneficiary Status) पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या समोर एक विंडो ओपन उघडेल.
- या ठिकाणी – आधार कार्ड नंबर आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर यासारखे सर्व आवश्यक ती माहीत भार.
- तुमच्या साध्या स्थितीबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी सबमिट या बटणावर क्लिक करा.
पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज कसा करावा
Friday, August 26, 2022
Fertilizer Subsidy: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! खते आणि औषधांसाठी ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय ५० टक्के अनुदान, लगेच करा अर्ज.
Subsidy : शेतकऱ्यांना पिकाच्या संरक्षणसाठी औषधे, तणनाशके आणि जैविक खते अशा विविध बाबींच्या खरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानासंदर्भातील (Financial) एक अतिशय महत्त्वाचा अपडेट समोर आलं आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे निविष्ठा अनुदान (Susidy) देण्यासाठी राबविण्यात येणारी अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (National Food Security Mission) होय.
अर्जाची मागणी…
कसा मिळणार लाभ ?
आवश्यक कागदपत्रे
- निविष्ठा खरेदी करुन त्याची खरेदी पावती
- सातबारा उतारा
- आधारकार्ड व बँक खात्याची माहिती
- ही सर्व कागदपत्र खरीप हंगामासाठी 15 सप्टेंबर 2022 अगोदर आणि रब्बी हंगामासाठी 30 डिसेंबर 2022 अगोदर सादर करावी.
संपर्क:- मोहित कॉम्पुटरर्स चुरणीनेअर A.D.C.C. BANK जवळफोन न:- 7498795667
Thursday, August 25, 2022
केंद्रा शासनाची ' व्याज सवलत योजना पुन्हा सुरु अल्पमुदत पीक कर्जधारक शेतकऱ्यांना दिलासा ! Crop loan
प्रतिनिधि मोहित कंप्यूटरर्स:-
तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज (Crop loan) वेळेच्या आता फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत न देण्याचा निर्णय केंद्र शासनाने आता मागे घेण्यात आला आहे. या बरोबर आता 2 टक्क्यांऐवजी 1.5 टक्क्यांपर्यंत व्याज मध्ये सवलत देण्यास केंद्र शासनाने या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये...
- तीन लाखांपर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज (Crop loan) वेळेच्या आता फेडल्यास 1.5 टक्का व्याज मध्ये सवलत
- व्याज सवलत (Crop loan) योजनेचे (ISS) नाव आता सुधारित व्याज सवलत (Crop loan) योजना (MISS) असेल.
- ही कर्ज Loans योजना फक्त पशुसंवर्धन, डेअरी, मत्स व कुक्कुट उद्योगातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
- व्याजाचा दर 7 टक्के असेल. मात्र यात 3 टक्के तत्काळ व्याजाची परतफेड सवलत (PRI) असेल. म्हणजेच वेळेत कर्ज फेडल्यास केवळ 4 टक्के दराने कर्ज Loans उपलब्ध होईल.
(टीप : योजनेतील सविस्तर माहिती समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सोसायट्या किंवा बँकांशी Banks संपर्क साधावा.)
Fertilizer Rate : शेतकऱ्यांची चिंता वाढणार ! खतांच्या किमतीत होणार मोठे बदल ?
Fertilizer : शेतीसाठी खत हे अतिशय महत्वाचं असत. परंतु नैसर्गिक वायूंच्या (Natural Gas Prices) वाढत्या दरामुळे जर्मनीच्या BASF कंपनीने अमोनिया उत्पादनामध्ये (Ammonia Production) कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षात खतांच्या (Fertilizer Rate) दरामध्ये मोठया प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.
BASF ही जर्मनीमधील कंपन्यांपैकी एक आहे ही जगातील सर्वात मोठी खत उत्पादक (Fertilizer Producer) कंपनी आहे. या कंपनीने नुकत्याच एका पत्रकार परिषदेत अमोनिया उत्पादनामध्ये (Ammonia Production) कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
BASF चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, “अमोनिया उत्पादनासाठी (Ammonia Production) मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूची गरज असते. पण सध्या नैसर्गिक वायूंच्या (Natural Gas Prices) वाढत्या दरामुळे अमोनियाचे उत्पादन (Ammonia Production) हे अतिशय खर्चिक झाले आहे.
त्यामुळे कंपनीने या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नैसर्गीक वायूंच्या वाढत्या दरामुळे खत उत्पादन (Fertilizer Producer) महाग होत आहे. त्याचा भार शेतकऱ्यांवर आता पडणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी खतांच्या (Fertilizer Rate) किमतीत मोठ्य प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं आहे.
दर वाढण्याच कारण
तर मग BASF या कंपनीच्या म्हणण्यानुसार, युरोपमध्ये अनेक ठिकाणी खत निर्मितीचे प्लांटस आहेत. त्या ठिकाणी अमोनिया उत्पादनासाठी (Ammonia Production) लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या (Natural Gas Prices) दरामध्ये अतिशय मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.
त्यामुळे 2022 च्या दुसऱ्या महिन्यात नैसर्गिक वायूसाठी केलेल्या खर्चात 80 लाख युरोपियन पौंड्स इतकी वाढ झाली आहे. बरोबर रशियाच्या गॅझप्रॉमने जाहीर केलेल्या महिती नुसार, जर्मनी आणि इतर मध्य युरोपियन देशांना नॉड स्ट्रिम पाईपलाईनद्वारे जो गॅस पुरवला जातो त्यात रशिया 20% टक्क्यांची वाढ करणार आहे.
तसं पाहिलं तर जर्मनी हा देश रशियाकडून अंदाजे 55 % इतक्या प्रमाणात नैसर्गिक वायूंची आयात करतो. यातला बराचसा गॅस नॉडस्ट्रिम वन पाईपलाईनद्वारे पुरवला जातो. यारा इंटरनॅशनल या बहुराष्ट्रीय कंपनीनेही खत उत्पादनात वाढ करणार असल्याची घोषणा देखिल केली आहे.
खतांच्या किमती कशा कमी होतील
तर मग हे जाणून घ्या जर शक्य झाले तर नैसर्गिक वायूला दुसरं पर्याय म्हणून या ठिकाणी इतर कोणताही ऊर्जा स्त्रोत जसं की इंधन किंवा तेलाचा वापर केला जाऊ शकतो का या वर देखिल विचार चालू आहे.
याच दरम्यान इतर पुरवठ्यातील फरक दूर करण्यासाठी काही पुरवठादारांकडून अमोनियाची खरेदी करता येते का या वार देखिल कंपनी लक्ष देता आहे. त्या बरोबर जर नैसर्गिक वायूच्या (Natural Gas Prices) तुटवड्यामुळे जर्मन शासनाने आणीबाणी जाहीर केली तरी BASF कंपनीच्या लुडविगशाफेन या प्लांटवर उत्पादन सुरूच राहील असे देखिल कंपनीच्या वतीने या पत्रकार परिषदेत सांगण्यात आला आहे.
तसेच शासनाने जाहीर केलेल्या आणीबाणीचा परिणाम हा पुरवठ्यावर होऊ नये म्हणून इतर काही उत्पादक कंपन्यांनी देखील एकत्र येऊन भूमिका घेतली पाहिजे. जर्मन शासनाने जर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आणीबाणीची घोषणा केली तर BASF उत्पादन च्या लुडविगशाफेन साइटवर सुरूच राहील, अशी माहिती BASF चे प्रमुख मार्टिन ब्रुडरमुलर यांनी सांगितली आहे.
किसान उत्पादक संगठन
farm producer organisation: भारत के विकास में किसानों का महत्वपूर्ण स्थान है। कोरोना संकट में भी किसानों ने अर्थव्यवस्था को मजबूती प्रदान...
-
farm producer organisation: भारत के विकास में किसानों का महत्वपूर्ण स्थान है। कोरोना संकट में भी किसानों ने अर्थव्यवस्था को मजबूती प्रदान...
-
Crop Insurance : अतिवृष्टी आणि महापुरामुळे जुलै ते ऑक्टोबर 2019 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. य...
-
एग्रीकल्चर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत, केंद्र सरकार पात्र आलेल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी 6,0000 रुपयांचे ...