Thursday, September 1, 2022

Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीपूर्वी ‘या’ जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना ३५. ३१ कोटींचा निधी होणारं वाटप.

   Crop Insurance : अतिवृष्टी आणि महापुरामुळे जुलै ते ऑक्टोबर 2019 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यासंदर्भात एक महत्वपूर्ण शासन निर्णय 30 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आला आहे. जुलै ते ऑक्टोबर 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे विविध भागांत मोठ्या प्रमाणात शेतीतील (Agriculture) पिकांचे नुकसान (Crop Insurance) झाले होते

याच नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) मदतीचे वाटप देखील करण्यात आले होते. मात्र या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत नुकसानग्रस्त (Crop Insurance)

 जळगाव जिल्हा होता. आता या जिल्ह्याला मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




प्रधानमंत्री पीक विमा योजना

किसान उत्पादक संगठन

  farm producer organisation:  भारत के विकास में किसानों का महत्वपूर्ण स्थान है। कोरोना संकट में भी किसानों ने अर्थव्यवस्था को मजबूती प्रदान...